एकटा कधीच नव्हतो तिची साथ होती, किती वादळे आली न घाबरता गेलो ती सोबत होती, कीती संकटांना सामोरे गेलो कधी थांबलो नाही, पाटबळ द्यायला ती होती, ती म्हणाली होती, "कधी न सोडणार साथ तुझी" पण आयुष्याच्या वाटेवर अर्धवट सोडताना मागे वळून ही न बघणारी तिच होती.. प्रेम प्रवास.. A Love Story Trying To Express In Poetry.. This A Beginning... Hope You Like It. #sad_love #this_is_ma_story #deep #love #Riyansh_more