Nojoto: Largest Storytelling Platform

इथे प्रत्येक क्षणाला करावी लागते धडपड जगण्याची, कु

इथे प्रत्येक क्षणाला करावी लागते धडपड जगण्याची,
कुण्या एकाची नव्हे ही तर गोष्ट प्रत्येक जन माणसाची.
फक्त सुखी जीवन आणि ऐश आराम मिळवण्यासाठी,
जीव तोडून करावी लागते मेहनत,कशी ही असो अंगकाठी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
धडपड जगण्याची...

#धडपडजगण्याची

चला तर मग लिहूया.