Nojoto: Largest Storytelling Platform

एक घास चिऊचा चिमणी इथे आ

एक घास चिऊचा                           चिमणी
इथे आपली ओळख झाली
तुझ्यासोबत बालपणाची
परिपूर्ण पारख झाली ।।१।।
कंदिलाच्या चिमणीतून
अभ्यास करत असायचो
तुझ्यासोबत सकाळी
शाळेत जात असायचो ।।२।।
सुगरणीच्या खोप्यापेक्षा
तुझं घरटं जास्त मस्त
तुझ्या पिल्लांना तुझ्यासारखी
किती भेदक भेटली गं गस्त ।।३।।
तुला त्यांना भरवताना
भरभरून पाहिलंय मी
मला तसंच भरव म्हणून
आईकडे हट्ट धरलाय मी ।।३।।
उन्हाळ्यात तुझ्यासाठी
वाटीत पाणी ठेवलेलं
तू ते पिताना पाहून
प्रेम उतू गेलेलं ।।४।।
टाकलेले दाणे आता
कबुतरंच टिपून जातात
तुझ्या आठवणी मात्र
मला चिंब भिजवून जातात ।।५।। OPEN FOR COLLAB 😁 #ATilovesparrows • A Challenge by Aesthetic Thoughts! 💚  

Today is World Sparrow Day! 🕊️ 

World Sparrow Day is celebrated on 20th March every year in many countries around the world. The theme for World Sparrow Day is "I LOVE Sparrows". The theme has been inspired by the hope that more and more of us will celebrate the relationship between PEOPLE AND SPARROWS. 

So, collab on this beautiful bg by sharing some love for sparrows. 😁