Nojoto: Largest Storytelling Platform

सर्व संपले असतांना मी तुझी येण्याची आस धरून होतो

सर्व संपले असतांना 
मी तुझी येण्याची आस धरून होतो 
स्तब्ध सागरी किनाऱ्यावर आज मी 
त्या बेधुंद लाटेचाही होत नव्हतो !

 सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
सर्व संपले असताना...
#सर्वसंपलेअसताना
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
सर्व संपले असतांना 
मी तुझी येण्याची आस धरून होतो 
स्तब्ध सागरी किनाऱ्यावर आज मी 
त्या बेधुंद लाटेचाही होत नव्हतो !

 सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
सर्व संपले असताना...
#सर्वसंपलेअसताना
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator