Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या झोळीत दान द्यावे इतकी मी महान नाही अश्रू आह

तुझ्या झोळीत दान द्यावे
इतकी मी महान नाही
अश्रू आहेत देण्यासारखे
पण झोळी तितकी तलम नाही...

त्रिशिला चारोळी
त्रिशिला साळवे#
तुझ्या झोळीत दान द्यावे
इतकी मी महान नाही
अश्रू आहेत देण्यासारखे
पण झोळी तितकी तलम नाही...

त्रिशिला चारोळी
त्रिशिला साळवे#