चुकलं तर माफ करावं रुसून का बसावं.. गालावर खळी पाडत थोडं तरी हसावं.. तुझं ते हसणं जणू खूप काही सांगत.. शब्दांच्या गर्दीपेक्षा ते खूप सोपं वाटत.. long