अग फुलवा तू। झुरवते किती। फिरवते किती। तुझ्यामागे।। जीवनी येउनी। सुंगध फुलव । चेहरा खुलव । माझीया तू । #uourquotedidi #yourquotebaba #marathiquotes #marathikavita #yourquotediary #मनाच्या झोपाळ्यात माझ्या तू रोज झुलतो आहे साद ऐकुनी तुझी चेहरा माझा खुलतो आहे #YourQuoteAndMine Collaborating with Nikita Jadhav