Nojoto: Largest Storytelling Platform

ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता


ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार
 न करता कार्य करतो त्त्यावेळी 
त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते. 

शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी, 
शंभर वर्ष जगणं गरजेच नाही, काहीतरी चांगलं काम करा कि लोक तुम्हाला हजारो वर्ष
 लक्षात ठेवतील,,,  😊😊

©Abhi Shirodkar
  # Best Thought # Motivational Quotes # Inspirational best Thought.

# Best Thought # Motivational Quotes # Inspirational best Thought.

243 Views