अथांग पसरलेल्या तू रे सागरा निसर्गातील सामर्थ्य तुझे किती वेगळे रे सागरा हिरे मणिके ,शंख शिंपले, किती अगणित असतील तुझ्या पोटात त्याचा ठाव अजून नाही रे सागरा.. सुष्टीच्या सौंदर्यातील तू मोठा एक भाग रे सागरा आकाशाला सोबशिल असा तू निसर्गनिर्मित सागरा... प्रयत्न कसे असावे त्या अथांग सागरासारखे असावे तू प्रेरीत करणार्या सागरा... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रे सागरा... #रेसागरा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे.