महाग झालीत,सौंदर्यप्रसाधने आता तेवढी माझी ऐपत नाही। तुझ्या "शृंगाराचा खर्च" आता सखे, मला काही झेपत नाही। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. शृंगार... #शृंगार1 चला तर मग लिहुया. हा विषय Dr.Ratnakar Dahat यांचा आहे.