Nojoto: Largest Storytelling Platform

वाघास जेरबंद लावू सिंहास लोढणे ठरवून करतात खोटाच ध

वाघास जेरबंद लावू सिंहास लोढणे
ठरवून करतात खोटाच धिक्कार लांडगे!
होतात आणिक अस्वस्थ एवढे का?  
उगा लावतात कलागती भिक्कार लांडगे!

©Dileep Bhope चारोळी
वाघास जेरबंद लावू सिंहास लोढणे
ठरवून करतात खोटाच धिक्कार लांडगे!
होतात आणिक अस्वस्थ एवढे का?  
उगा लावतात कलागती भिक्कार लांडगे!

©Dileep Bhope चारोळी
dileepbhope1552

Dileep Bhope

Bronze Star
New Creator