Nojoto: Largest Storytelling Platform

सर्वात मोठ्या लोकशाहीचा आदर करूया.

     सर्वात मोठ्या
     लोकशाहीचा
    आदर करूया.
    मतदान करून
सक्षम नेतृत्व निवडुया. नमस्कार लेखक आणि लेखिकानों
सध्या निवडणुक डोक्यावर आहे
मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क,अधिकार आहे.त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा.
म्हणुनच मतदान करा.
आजचा विषय हाच आहे मतदान.
#मतदान 
यावर तुम्ही कविता,चारोळी किंवा एक ओळी लिहु शकता.
#collab #yqtaai