Nojoto: Largest Storytelling Platform

कसे सांगू मी तुला किती मिस करतो ते प्रत्येक क्षण

 कसे सांगू मी तुला 
किती मिस करतो ते 
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर 
कसे तगतो ते 

मन नुसते तुला शोधत असते 
तुझ्या पाठी पळत असते 
तुझा हात माझ्या हातात असावा
 कसे सांगू मी तुला 
किती मिस करतो ते 
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर 
कसे तगतो ते 

मन नुसते तुला शोधत असते 
तुझ्या पाठी पळत असते 
तुझा हात माझ्या हातात असावा
sandyjournalist7382

sandy

New Creator