Nojoto: Largest Storytelling Platform

ज्या प्रमाणे एक खिळा भारी ओज त्रास सहन करतो जो पर्

ज्या प्रमाणे एक खिळा भारी ओज त्रास सहन करतो जो पर्यंत त्याची capacity असते तो पर्यंत तसंच माणसाचा पण जीवनात असच असत. कारण आपल्या ला सहन करावंच लागत मग वेळ आली कि आपोआप सगळं ठीक होत. जीवन असच आहे. काय होणार आहे काय नाही ते आपल्या हाती काहीच नाही. वेळे वर सोपून द्या सगळ.

©soul queen
  #manatilबोल 💯🖋️👍👌
manuu2352002208504

soul queen

New Creator

#manatilबोल 💯🖋️👍👌 #न्यूज़

190 Views