Nojoto: Largest Storytelling Platform

आरोप माझ्यावर आला, तेव्हा तू माझ्या बाजूने असशील

आरोप माझ्यावर आला, 
 तेव्हा तू माझ्या बाजूने असशील ना ?? 
सगळे मला एकट सोडतील तेव्हा 
तू माझ्या जवळ असणार ना ?? 
एकट मला पडल्यावर
 तू माझाच राहशील ना ..??

©Pranjali Dande
  #marathi #Love