भूकेला पिडीत उरल्या ना कोणत्याच भावनेच्या आशा अपेक्षा आम्हास कोणत्या कर्मांची मिळत आहे शिक्षा वेदनांनी झाले हाल हाल भूकेने जिरून गेले आसवांचे वाहणे झोपेतही जागे राहणे सोडूनी साऱ्या आशा अपेक्षा, रोखावे कसे मरणाकडे जाणे MANAM MANMATH DEVLING MATHPATI #Poem #Quote #Poetry #Story #nojotomarathi #nojoto #गरिबी #भुकेला #कविता #MANAM Asha nishuuuuu Ritika Singh Ankit Verma(utkarsh) 💞💞💞💞