Nojoto: Largest Storytelling Platform

ईतकं ‪‎मनमोकळ‬ हसलीस क्षणभर ‪‎श्वास‬ घेणंच विसरलो…

ईतकं ‪‎मनमोकळ‬ हसलीस
क्षणभर ‪‎श्वास‬ घेणंच विसरलो…
रम्य ‪निसर्ग‬ होता सभोवती
मी ‪तिकडे‬ बघणंच विसरलो... क्षणभर श्वास घेणच विसरलो...
ईतकं ‪‎मनमोकळ‬ हसलीस
क्षणभर ‪‎श्वास‬ घेणंच विसरलो…
रम्य ‪निसर्ग‬ होता सभोवती
मी ‪तिकडे‬ बघणंच विसरलो... क्षणभर श्वास घेणच विसरलो...
ravibagul3793

Ravi bagul

New Creator