शब्द तुझे ज्याने मांडतेस कागदावर तो पेन मला व्हायचंय कधी सुचलं नाही काही तर, एकदा ओठांना भेटायचंय ! PC: GOOGLE #shabdanchal #पेन #डायरी #मराठीप्रेम