Nojoto: Largest Storytelling Platform

"शीर्षक" पहिले विषय घेतो त्यानुसार लिहितो, लिहून

"शीर्षक"

पहिले विषय घेतो त्यानुसार लिहितो,
लिहून झालं की वाचतो नि मग छान असं "शीर्षक" देतो.
"शीर्षक" अनुसार लिहिताना प्रत्येकाची अलग शैली असते,
कुणाचे लेख,कुणाची कविता तर कुणाची चारोळी असते.
लिहिताना कुणी सुरुवातीलाच "शीर्षक" वापरतात,
तर कुणी मध्येच वापरतात.
कुणाच्या लिखाणात "शीर्षक" शेवटला असते,
तर कुणाचे "शीर्षक" प्रत्येक ओळीत असते.
"शीर्षक" जरी एकच असला 
तरी त्याला अनुसरून विषय अनेक असतात,
कुणी सुखाची,कुणी दुःखाची,
कुणी विरहाची,तर कुणी मिलनाची,
कुणी प्रेमाची,कुणी समाजाची 
तर कुणी संसाराची 
असे अनेक विषय घेऊन लिहीत असतात. शीर्षक
#collabratingwithyoutquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #शीर्षक #माझीलेखणी #collab