प्रेम हे असे निर्मळअसावे, पाहताच ते राधा-कृष्णा सम भासावे. क्षणिक आनंदाचा तो मोह नसावा, सीता-रामा परीस तो अतूट असावा. प्रेम करावे असे जरी शरीर दोन असले, तरी मन एकच भासले पाहिजे. न सांगताच काही समोरच्याला ते कळायला पाहिजे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.