Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र पलटून तू उजाडलास स्वप्नचं गाव मोडून तू जगाव

रात्र पलटून तू उजाडलास 
स्वप्नचं गाव मोडून तू जगावलास
नवी स्वप्ने नवी उम्मीद 
काल हरलो आज जिंकीन 
हि आशा रोज घेवून 
प्रिय पहाट तू रोज येतोस घेवून... शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय पहाट..
#प्रियपहाट
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
तुम्ही ही तुमचे विषय कमेंट करु शकता.
चला तर मग लिहुया.
रात्र पलटून तू उजाडलास 
स्वप्नचं गाव मोडून तू जगावलास
नवी स्वप्ने नवी उम्मीद 
काल हरलो आज जिंकीन 
हि आशा रोज घेवून 
प्रिय पहाट तू रोज येतोस घेवून... शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय पहाट..
#प्रियपहाट
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
तुम्ही ही तुमचे विषय कमेंट करु शकता.
चला तर मग लिहुया.
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator