Nojoto: Largest Storytelling Platform

मला सांग ना..... जशी छळते तुझी आठवण मला तशीच छळते

मला सांग ना.....
जशी छळते तुझी आठवण मला 
तशीच छळते का रे तुला 
मला सांग ना......
आठवणीत ओले होतात डोळे माझे
तसेच पाणवतात का रे डोळे तुझे
मला सांग ना......
भेटीची उत्कंठा मला जाणवते क्षणोक्षणी
तशीच घालमेल आहे का रे तुझ्या मनी
मला सांग ना......
तुझ्याशिवाय जशी अपूर्ण आहे मी या जीवनी
तशीच तुलाही हवी आहे का मी तुझी जीवनसंगिनी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मला सांग ना....
#मलासांगना
हा विषय
Anjali Synchronised  यांचा आहे.
#collab #yqtaai
मला सांग ना.....
जशी छळते तुझी आठवण मला 
तशीच छळते का रे तुला 
मला सांग ना......
आठवणीत ओले होतात डोळे माझे
तसेच पाणवतात का रे डोळे तुझे
मला सांग ना......
भेटीची उत्कंठा मला जाणवते क्षणोक्षणी
तशीच घालमेल आहे का रे तुझ्या मनी
मला सांग ना......
तुझ्याशिवाय जशी अपूर्ण आहे मी या जीवनी
तशीच तुलाही हवी आहे का मी तुझी जीवनसंगिनी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मला सांग ना....
#मलासांगना
हा विषय
Anjali Synchronised  यांचा आहे.
#collab #yqtaai
vaishali6734

vaishali

New Creator