Nojoto: Largest Storytelling Platform

अंधाऱ्या रातिला जगणे थोडे बरे वाटलें झालेल्या जखमा

अंधाऱ्या रातिला जगणे थोडे बरे वाटलें
झालेल्या जखमांवर पांघरून पडल्यासारखे वाटलें
पाणावलेल्या डोळ्यांना ते राम मला दिसले
शोध घेण्या सीतेचा मला जगण्यास सांगितलें #marathi#marathishayri
अंधाऱ्या रातिला जगणे थोडे बरे वाटलें
झालेल्या जखमांवर पांघरून पडल्यासारखे वाटलें
पाणावलेल्या डोळ्यांना ते राम मला दिसले
शोध घेण्या सीतेचा मला जगण्यास सांगितलें #marathi#marathishayri