Nojoto: Largest Storytelling Platform

आवडती व्यक्ती सोबत नसतानाही, सोबत असल्याचा होणारा

आवडती व्यक्ती सोबत नसतानाही,
सोबत असल्याचा होणारा भास म्हणजे आठवण,
एकांतात असताना जीव कासावीस होणे
भेटण्यास तडपडणे म्हणजेच आठवण.
साठवून ठेवलेल्या क्षणांचा उजाळा देणे म्हणजेच आठवण.
गप्प बसता डोळ्यातून अलगद
निघालेलं पाणी म्हणजे आठवण. नमस्कार शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आठवण हा विषय आपल्या कवी लोकांचा आवडता विषय आहे,तुम्हाला ही आवडतचं असेल,आवडते ना?
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या सोबत असते भिरभिरत सतत मागे मागे.
हा अनुभव तुम्हाला ही आला असेल ना.
चला तर मग आज या विषयावर भरपुर कविता करा.
चारोळी करा.
मला आवडलेल्या कवितांच्या लेखकांसाठी
 एक खास सरप्राईज असणार आहे.