कुणा म्हणू परके आणि कुणा म्हणू माझे साऱ्यांशी आपुलकीचं नाते,जसे सारे विश्व घर माझे. भेदभाव नाही मनी कुठले,ना कुठले हेवेदावे, साऱ्यांना आपलसं करत सुटतो,मग कुठेही यावे जावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुणा म्हणू माझे... #कुणाम्हणूमाझे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine