काळजाला जाळतो हा पावसाळा अन तिला कुरवाळतो हा पावसाळा चातकाला जा कुणी सांगून टाका रोज त्याला टाळतो हा पावसाळा @ रवींद्र केसकर #रविंद्र #केसकर