Nojoto: Largest Storytelling Platform

ना क्षोभ ना द्वेष, नको कशाचाच सोस जगणे उत्सव आंनदा

ना क्षोभ ना द्वेष, नको कशाचाच सोस
जगणे उत्सव आंनदाचा दुःख नसे प्रारब्ध
विझवून टाक अपेक्षा, सांभाळ लाभले ते 
नको करु साठवण दे उधळून आयुष्य..

©Dileep Bhope
  #उत्सव