धडपड शर्यतीची गर्दीत स्वतःला घडवण्याची शुन्य मी.. शुन्यातून नवं निर्माण करण्याची धडपड माझ्या अस्तित्वाची, नको तसे जगणे जिथे मी स्वतःला गमावण्याची... धडपड माझ्या विचारांची,नको बसू स्तब्ध विचारांच्या गतीला आणि कृतीला दे तुझं अस्तित्व सागण्याची -Atulwaghade शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे धडपड... #धडपड२ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine