प्रत्येकाच्या स्मरणात रहावी, शब्दशब्दातून दिसावी. युगानुयुगे अमर रहावी, जरी न दिसली तरी शाबूत रहावी. घडली जरी इथे रोज नवी प्रेमकहाणी, त्या प्रत्येक कहाणीत आपलीच निशाणी असावी. लैला_मजनू,हिर_रांझा ह्यांना ही जावे विसरुनी, असावी तुझी नि माझी अशी प्रेमकहाणी. प्रेमकहाणी #yqtaai #मराठीकविता #yqmarathi #प्रेमकहाणी #yqlove #collab प्रत्येकाच्या स्मरणात रहावी, शब्दशब्दातून दिसावी. युगानुयुगे अमर रहावी, जरी न दिसली तरी शाबूत रहावी. घडली जरी इथे रोज नवी प्रेमकहाणी, त्या प्रत्येक कहाणीत आपलीच निशाणी असावी.