ठेवते आदर्श डोळ्यासमोर त्या आईचा जी आपल्या लेकरासाठी अंधाऱ्या रात्री डोंगर उतरते, झाल्या जरी कित्येक जखमा अंगावरी तरी पाहता लेकरा सर्व विसरून जाते. ती प्रत्येक आई हिरकणी असते, जिच्या अंगी आपल्या मुलांसाठी कितीही कठीण काम करण्याची जिद्द असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे *"प्रत्येक आई एक हिरकणी"* चला तर मग या विषयावर लिहुया. हा विषय ashvini datir यांचा आहे. #हिरकणी #collab #yqtaai