मंनतरंग जलतरंग मी ही तरंग तु ही तरंग सजीव ही तरंग निर्जीव ही तरंग सारे विश्व तरंग मग कसले भेद तरंग राजेश