Nojoto: Largest Storytelling Platform

#मी_बाळ_बोलतोय! कसली भारी शंभो घालते मला आजी माझी

 #मी_बाळ_बोलतोय!

कसली भारी शंभो घालते मला आजी माझी.
मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं.
आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला त्रास व्हायचा.
आईच्या पोटातल्या पाण्यात सु$$ई करुन पोहायला लय मजा यायची.
मी आईच्या पोटाला जाम कीक मारायचो.
मला त्या अंधाऱ्या जागेतून बाहेर पडायचं होतं.

sandyjournalist7382

sandy

New Creator