Nojoto: Largest Storytelling Platform

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... दरवळणाऱ्या सुगंधात

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
दरवळणाऱ्या सुगंधात मन होते धुंद.
असा करी बेधुंद फुलांचा हा गंध,
प्रत्येक फुलात मन गुंतते लागतो वेगळाच छंद. नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात  हरवुन जावसं वाटतं.
वाटतं ना?
चला तर आजच्या दिवसाची सुरुवात निसर्गाच्या प्रेमात पडुन होऊ द्या.
रंगीबेरंगी रचना करा.