White आवरावं लागेल भावनांना नाहीतर विखरून जाईल मन आठवतील ते सारे मुग्ध बेभान क्षण ©रिया रूपेश पवार महाळुंगेकर #Sad_Status