Nojoto: Largest Storytelling Platform

सोबतचा दोघांत एक चहा तो आजही मला क्षण क्षण तो आठवत

सोबतचा दोघांत एक चहा तो
आजही मला क्षण क्षण तो आठवतो 
गोड नव्हता इतका काही पण,
जेव्हा तू घेतला एक घोट त्याचा आणि
आजही मध जिभेवर जाणवतो ! #चहाप्रेमी 
#चहा1 
#चहा_आणि_बरच_काही
सोबतचा दोघांत एक चहा तो
आजही मला क्षण क्षण तो आठवतो 
गोड नव्हता इतका काही पण,
जेव्हा तू घेतला एक घोट त्याचा आणि
आजही मध जिभेवर जाणवतो ! #चहाप्रेमी 
#चहा1 
#चहा_आणि_बरच_काही
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator