Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या साठी लिहीन, एवढा मोठा खरच झालो नाही.. कुणीत

तुझ्या साठी लिहीन,
एवढा मोठा खरच झालो नाही..
कुणीतरी म्हंटलच आहे,
आईसाठी तिचं मूल हे नेहमी लहानच असतं...😊❤️
          ©प्रसाद पार्वती शेंडगे..✍️ #मातृदिन विशेष#
तुझ्या साठी लिहीन,
एवढा मोठा खरच झालो नाही..
कुणीतरी म्हंटलच आहे,
आईसाठी तिचं मूल हे नेहमी लहानच असतं...😊❤️
          ©प्रसाद पार्वती शेंडगे..✍️ #मातृदिन विशेष#