माझ्यातली मी आता कुठे तरी हरववली डोळ्यातल्या अश्रुंनी ही सात सोडली मनातल चंचल गीत आता एकच बोल्ल तु ना कुणाची ,ना कोणी तुझल पाण्यात सोडली ती नौका होती त्या नौकेणीच तुला बुडवल किणार्या ने ही नाही वाचवल शेवटी माझ्यातली मी शोधता शोधता स्वतःलाच हरलव ©nitu kolhe ek shodh #crimestory