Nojoto: Largest Storytelling Platform

'प्रेम नाही उरले'. उगा म्हणायचे लटके मी न दिसता दु

'प्रेम नाही उरले'. उगा म्हणायचे लटके
मी न दिसता दुरुन पाणावतील डोळे

मनातल्या पावसाची ही ओल खोलवर
दुष्काळ पडू दे अजून रुंदावतील झरे

©Dileep Bhope
  #अंतर