Nojoto: Largest Storytelling Platform

पाहिले मी,स्वप्न असे जगा वेगळे, मानवता हा एकच धर्म

पाहिले मी,स्वप्न असे जगा वेगळे,
मानवता हा एकच धर्म,जात पात विसरले सगळे.
कुणीच न दगलबाज,ना कुणी ढोंगी बगळे,
भेदभाव न कुणाच्या मनी,एकच आपण सगळे.
पाहिले मी स्वप्न असे जगा वेगळे,
हिंसा न कुठे ना कुठे द्वेष,मत्सर पाहिले,
प्रेमच प्रेम सर्वत्र एकमेकांसाठी सर्वच जिवलग होऊन वागले.
स्वप्न असे जगावेगळे पडले जागलो सारी रात्र,
असावे खरंच जगात हेच चित्र सर्वत्र
वैरी न कुणी कुणाचे सर्वच एकमेकांचे मित्र. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

स्वप्न असे जगा वेगळे..
#स्वप्नअसे

हा विषय