रंग माझा वेगळा... डोळ्यात माझ्या निखरता बोलतात अबोल बोलांची स्पष्टता रंग माझा वेगळा.......। चेहर्यांचा खेळ मज आज समजला पण माझी मीच मांडली ती शोभा सावळा वर्ण तो मज मिळाला अवचित त्या सावळ्या कृष्णाची होती कला तेज मुख मला लाभले सौंदर्य माझे खुलले मन माझे असे सुंदर बनले त्या चेहर्यालाही माझ्या रंगाचा अभिमान वाटला एकच रंग मला सावळा रंग देऊन गेला पण नवरत्नाची कला मला सांगुणी गेला गुणांची तु खाण आहे सावळ्या रंगाची तु शान आहे मनाची पवित्रा जप जरा त्या सावळ्या कृष्णाची आहे तु वंश बाला मनाची सुंदरता त्या पाण्यापरी निर्मळ असुदे कारण आहे तुझा रंग वेगळा। .....रंग माझा वेगळा। स्मितनित ©nitukolhe smitnit रंग माझा #Woman