Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ अस हसणं पाहून मी स्वतःला विसरून जाते.. नकळत रे

तुझ अस हसणं पाहून
मी स्वतःला विसरून जाते..
नकळत रे मी सख्या 
तुझ्याच हसण्यात रमून जाते..
             ~ श्वेता बरकडे #love #marathi #prem
तुझ अस हसणं पाहून
मी स्वतःला विसरून जाते..
नकळत रे मी सख्या 
तुझ्याच हसण्यात रमून जाते..
             ~ श्वेता बरकडे #love #marathi #prem