सोपं नसतं कवी होणं.. मनातल्या वेदना सहज मांडणं, भावना लिहूनही वेदना संपत नाही कठीण असतं सगळं जुनं आठवून शब्दात व्यक्त होणं. मनातल्या वेदना सांगताना, लेखणी घेऊन हात पुढे सरकावणं. सोपं नसतं कवी होणं.. प्रीत सोपं नसतं