#फुलपाखरू..🦋🦋 कधी वाटत फुलपाखरू व्हावं सुदंर दिसणार, मन मोकळेपणन आकाशात उडत राहणार... राना_वनात मन मोकळेपणानं बागडणार, निसर्गाच्या सानिध्यात वावरणार... वेगवेगळ्या रंगाच महत्व पटवुन देणार, गावरानव गावठी होऊन भटकंती करत राहणार.. #फोटोग्राफर_मी_स्वता....🦋📸