मी वेडाच आहे... नका बोलू शहाना मी वेडाच आहे... स्पर्धेत शहान्यांच्या मी वेडाच आहे.. पुरानात मोठा ,कोणी धर्मातला देव. विज्ञानात रमनारा मी वेडाच आहे... वासनेचा भोगी,कोणी रुपास भाळनारा. विचारांवर प्रेम करनारा मी वेडाच आहे... कवीराज वेडा