Nojoto: Largest Storytelling Platform

भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन शेतात बा

भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन 
शेतात बारे देत होता, 
तहानलेल्या रोपांना अंगाचा घाम गाळून 
जीवनदान देत होता.

©Amol M. Bodke marathi lines
#marathi #MarathiKavita
भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन 
शेतात बारे देत होता, 
तहानलेल्या रोपांना अंगाचा घाम गाळून 
जीवनदान देत होता.

©Amol M. Bodke marathi lines
#marathi #MarathiKavita