Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक स्त्री एक पणतीच असते तिच्या घराची........

प्रत्येक स्त्री एक पणतीच असते तिच्या घराची.............
स्वतः पणती सारखी जळत असून सुद्धा,
इतरांच आयुष्य कायमचं...
 आनंदाने उजळून काढनारी एक स्त्रीच असू शकते.
मग ती..........,
 आई असो, बहीण असो, पत्नी असो, किंवा  मग मुलगी......

©snehal chandanshive स्त्री एक पणतीचं असते........