गुंतण्याच्या प्रेमात पडलं ना की सुटका ही शिक्षा वाटायला लागते, त्या प्रकाश वेड्या किटकासारखं, फक्त धडकत रहायचं, परिणामांची तमा न बाळगता मैत्रेय(अंबादास) #गुंतवणूक