Nojoto: Largest Storytelling Platform

झोका टांगला टांगला उंच फांदीला टांगला... माझा जीव

झोका टांगला टांगला
उंच फांदीला टांगला...

माझा जीव तुझ्यापाशी
तुझा जीव माझ्यापाशी
गुंतला....
झोका गुंतला....
झोका गुंतला गुंतला..
उंच आभाळी गुंतला....

■ अरविंद शेलार
9960265810 कवी अरविंद शेलार
झोका टांगला टांगला
उंच फांदीला टांगला...

माझा जीव तुझ्यापाशी
तुझा जीव माझ्यापाशी
गुंतला....
झोका गुंतला....
झोका गुंतला गुंतला..
उंच आभाळी गुंतला....

■ अरविंद शेलार
9960265810 कवी अरविंद शेलार