महानायक अमिताभ बच्चन ह्यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. नशिबात होतं बॉलीवूडच्या.. ( Caption मधील वाचावे ) #amitabhbachchan #वाढदिवसाच्याशुभेच्छा #birthdaywishes #yqtaai #bollywood #अमिताभबच्चन आपमानीत व्हायचा सर्वांकडून ना आवाज ना तब्येत,म्हणून हिणवला जायचा. आवड अभिनयाची खूप त्याला म्हणूनच सर्व सहन करत राहायचा. ओळख होती चांगली