एकांतात असताना एक झुळूक तुझ्या आठवणींची आली अन् चेहऱ्यावर मात्र एक गोड हसू देऊन गेली तू नसलास तरीही, तुझ्या प्रेमाची उजळणी मात्र होऊन गेली....❤️ #माझ्यातली_तू Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳